आमच्या कामबद्दल अभिप्राय देण्यासाठी कृपया इथे क्लिक करा।
यजन् बहूद्देशीय संस्था व गो. से. महाविद्यालय संस्कृत विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित मन्थन जिल्हास्तरिय संस्कृत प्रतियोगितेचे पारितोषिक वितरण गो. से. महाविद्यालय खामगाव येथे दि. १७/०९/२३ रोजी उत्साह व चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. अशोकजी झुनझुनवाला यांनी भूषवले. कार्यकमासाठी मुख्य अतिथि म्हणून श्री. प्रकाशजी मुकुंद, शिक्षणाधिकारी (माध्यामिक) जि.प. बुलढाणा व श्री. क्षितिजजी अनोकार शासकीय अधिवक्ता यांची उपस्थिती लाभली. गो. से. महाविद्यालचे उपप्राचार्य श्री. प्रफुल्ल उबाळे सर , संस्कृत विभाग प्रमुख प्रा. सौ. संगिता वायचाळ, मन्थनचे प्रकल्पप्रमुख श्री मधुकर आटोळे यांची मंचावर उपस्थिती होती . प्रतियोगितेच्या पारितोषिकांसाठी ( स्व. श्री हेमंत उर्फ राजाभाऊ देशमुख यांचे स्मृतिप्रीत्यर्थ) श्री. अनंत देशमुख, श्री दुर्गेश अनोकार ,( श्री. अरविंद नेटके यांचे यांचे स्मृतिप्रीत्यर्थ) सौ रसिका जोशी , ( स्व. श्री हेमंत उर्फ राजाभाऊ देशमुख यांचे स्मृतिप्रीत्यर्थ) श्री. मोहन कवळे, श्री. राजेन्द्र चिम , श्री. गिरिष पैठणकर यां
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें