सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संपर्क

ईमेल

yajamp@gmail.com

WhatsApp

+91 - 9156852992

फेसबुक पेज

(लवकरच बनवू)

यूट्यूब

(लवकरच आपल्या भेटीला येणार आहे)

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मन्थन चा पारितोषिक वितरण सोहळा थाटात

यजन् बहूद्देशीय संस्था व गो. से. महाविद्यालय संस्कृत विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित मन्थन जिल्हास्तरिय संस्कृत प्रतियोगितेचे पारितोषिक वितरण गो. से. महाविद्यालय खामगाव येथे दि. १७/०९/२३ रोजी उत्साह व चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. अशोकजी झुनझुनवाला यांनी भूषवले. कार्यकमासाठी मुख्य अतिथि म्हणून श्री. प्रकाशजी मुकुंद, शिक्षणाधिकारी (माध्यामिक) जि.प. बुलढाणा व श्री. क्षितिजजी अनोकार शासकीय अधिवक्ता यांची उपस्थिती लाभली. गो. से. महाविद्यालचे उपप्राचार्य श्री. प्रफुल्ल उबाळे सर , संस्कृत विभाग प्रमुख प्रा. सौ. संगिता वायचाळ, मन्थनचे प्रकल्पप्रमुख श्री मधुकर आटोळे यांची मंचावर उपस्थिती होती .  प्रतियोगितेच्या पारितोषिकांसाठी ( स्व. श्री हेमंत उर्फ राजाभाऊ देशमुख यांचे स्मृतिप्रीत्यर्थ) श्री. अनंत देशमुख, श्री दुर्गेश अनोकार ,( श्री. अरविंद नेटके यांचे यांचे स्मृतिप्रीत्यर्थ)  सौ रसिका जोशी , ( स्व. श्री हेमंत उर्फ राजाभाऊ देशमुख यांचे स्मृतिप्रीत्यर्थ) श्री. मोहन कवळे, श्री. राजेन्द्र चिम , श्री. गिरिष पैठणकर  यां

यजनची दिवाळी सातपुड्यातील वनवासी बांधवांसोबत

 यजनची दिवाळी सातपुड्यातील वनवासी बांधवांसोबत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोख्याची भावना वृद्धिंगत व्हावी या हेतूने दि॰ ११ नोव्हे २०२३ रोजी यजन बहूद्देशीय संस्थेतर्फे वनवासी बांधवांसोबत दिवाळीचे फराळ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.  ठिकाण - सातपुड्यातील वडपाणी पाडा व सलाईबल परिसर